¡Sorpréndeme!

Isha Keskar New Project 'Love Sulabh' | 'माझ्या नवऱ्याची बायको'नंतर ईशाचा नवा प्रोजेक्ट 'लव्ह सुलभ'

2021-08-24 1 Dailymotion

अभिनेत्री ईशा केसकर ही माझ्या नवऱ्याची बायको मधील शनाया आणि जय मल्हारमधील बानू म्हणून घराघरात लोकप्रिय आहे. माझ्या नवऱ्याची बायको मालिकेत जुन्या शनायाची म्हणजेच अभिनेत्री रसिका सुनीलची एन्ट्री झाल्यानंतर ईशाची मालिकेतून exit झाली. त्यानंतर आता ईशा पुन्हा एकदा आपल्या भेटीस येतेय. पण मालिकेतून नाही तर मोठ्या पडद्यावर. ईशा लवकरच लव्ह सुलभ या प्रियदर्शन जाधवच्या सिनेमात झळकणार आहे. ( Shraddha Script And Chitrali VO )

#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #Ishakeskar #MarathiActress
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber